Drowning Death: 'ओतूर येथील धुरनळी धबधब्याजवळ पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू'; लघुशंकेसाठी गेला अन्..

Nature Trip Turns Tragic: मकबूल मनसरी,जहीर अल्ली व इतर दोघे दुचाकीवर ओतूर येथील धुरनळी धबधब्या गेले आणि तेथे धबधब्या खाली भिजताना फोटो ही काढुन वर्षाविहाराचा आनंद घेतला. त्यानंतर जहीर अल्ली हा लघुशंकेसाठी गेला आणि तेथील पाण्यात पडुन बुडाला.
“Tragic mishap at Dhoornali waterfall in Otur: Tourist drowned while stepping away briefly during nature visit.”
“Tragic mishap at Dhoornali waterfall in Otur: Tourist drowned while stepping away briefly during nature visit.”Sakal
Updated on

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथून जवळच असलेल्या धुरनळी धबधब्यावर वर्षा विहारासाठी आलेल्या तरुण पर्यटकाचा पाण्या बुडुन मृत्यू झाला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल जी थाटे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com