इंदापूर - इंदापूर शहरातील महाविद्यालय परिसरात पुणे सोलापूर महामार्गावर मध्यवर्ती भागात गजबजलेल्या परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 13 हून अधिक जणांना चावा घेतला. दरम्यान जखमी रुग्ण इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आल्यानंतर प्राथमिक लसीकरण करण्यात आले.