PMC Tax Collection : पुणे पालिकेच्या तिजोरीत १४०० कोटी जमा; सवलत घेणाऱ्यांची संख्या मात्र सुमारे सव्वा तीन हजारांनी घटली
PMC Collects ₹1,400 Crore in Taxes : महापालिकेच्या मिळकतकर सवलत योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महसूल घट झाली असून, ७ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतरही अनेकांनी कर भरणे टाळले आहे.
पुणे : नागरिकांना निवासी मिळकतकर भरण्यासाठी दोन महिने पाच ते दहा टक्के सवलत देण्यात आली होती. सोमवारी (ता. ७) सायंकाळी सात वाजेपर्यंत ७ लाख ७५ हजार १४० मिळकतधारकांनी १४११ कोटी रुपये तिजोरीत जमा केले.