Pune News : सलून व्यावसायिकाचा मुलगा बनतो डॉक्टर; तीन प्रयत्नांनंतर NEET परीक्षा यशस्वी!

Manchar News : गरिबीवर मात करत, दररोज १२ तास अभ्यास करणाऱ्या यश क्षीरसागर याने डॉक्टर होण्यासाठी टाकले भक्कम पाऊल!
Manchar News
Manchar NewsSakal
Updated on

मंचर : साध्या सलून व्यवसायातून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलगा यश किरण क्षीरसागर याने आपल्या जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर नीट (NEET) परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने डॉक्टर होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. सामाजिक परिस्थितीच्या मर्यादा झुगारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या यशच्या या यशस्वी प्रवासामुळे मंचर परिसरात कौतुक केले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com