Agniveer Recruitment : अग्निवीर भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय लष्कराच्या ‘अग्निवीर भरती मोहीम २०२७’ अंतर्गत दक्षिण मुख्यालय आणि भरती संचालनालयाच्या वतीने विसापूर (जि. चंद्रपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात लष्कर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
agniveer recruitment

agniveer recruitment

sakal

Updated on: 

पुणे - भारतीय लष्कराच्या ‘अग्निवीर भरती मोहीम २०२७’ अंतर्गत दक्षिण मुख्यालय आणि भरती संचालनालयाच्या वतीने विसापूर (जि. चंद्रपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात लष्कर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते १६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान चालणाऱ्या या भरती रॅलीला पूर्व महाराष्ट्रासह राज्यभरातून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com