esakal | ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर आता पुण्यातही उपलब्ध 
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर आता पुण्यातही उपलब्ध 

ऑक्‍सिजनचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांना घरातच ही सुविधा मिळावी म्हणून रिअल ग्रुपच्यावतीने ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर बाजारात विक्री आणि प्रदर्शनासाठी आणण्यात आला आहे. 

ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर आता पुण्यातही उपलब्ध 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे- कोरोनासारख्या श्‍वसनाशी निगडित आजारांमध्ये रुग्णाला ऑक्‍सिजनची गरज पडते. ऑक्‍सिजनचा तुटवडा लक्षात घेता नागरिकांना घरातच ही सुविधा मिळावी म्हणून रिअल ग्रुपच्यावतीने ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर बाजारात विक्री आणि प्रदर्शनासाठी आणण्यात आला आहे. 

कंपनीचे संस्थापक राजकुमार बावस्कर म्हणाले,""हवेतील ऑक्‍सिजन या मशिनद्वारे शोषला जातो आणि सुमारे 90 टक्‍क्‍यांच्यावर शुद्ध ऑक्‍सिजन रुग्णाला मिळतो. कोल्हापुरातील उदंड प्रतिसादानंतर पुणेकरांची गरज ओळखून आम्ही ही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे रुग्णाला घरीच उपचार घेणे शक्‍य होणार आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डेक्कन जिमखाना परिसरातील आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात या मशिनची विक्री करण्यात येणार आहे. तसेच मोबाईलवर संपर्क केल्यास घरपोच सेवाही उपलब्ध केल्याचे बावस्कर यांनी सांगितले. पुढील दोन दिवस पुणेकरांना सवलतीच्या दरात म्हणजेच 31 हजार 990 रुपयांना हे मशिन उपलब्ध असणार आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटरची वैशिष्ट्ये  
- शुद्ध ऑक्‍सिजनचा पुरवठा 
- अस्थमा, दमा आणि इतर श्‍वसनाच्या आजारांसाठी उपयुक्त 
- रिफिलींगचा कोणताही खर्च नाही 
- तीन वर्ष मोफत सेवा मिळणार 
- मोफत मेंटेनन्स 
- पुर्णतः स्वयंचलीत आणि अत्याधुनिक मशिन 
- एक वर्षाची वॉरंटी 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपर्क 
पुणे शहर- 8080921832 
कोथरूड - 9322882529 
पिंपरी चिंचवड - 9922323209 
हडपसर - 8888258958 

loading image
go to top