Pune News: सांडपाणी वाहिनीच्या अर्धवट कामाचा त्रास;पानमळा वसाहतीत उंदीर, घुशींचा सुळसुळाट; दुर्गंधीने नागरिक हैराण

Half-Completed Sewage Pipeline Causes Trouble: सिंहगड रस्ता पानमळा वसाहतीत सांडपाणी वाहिनीचे काम अर्धवट राहिले; उंदीर, घुशी आणि दुर्गंधीने नागरिक हैराण. महापालिकेने त्वरित काम पूर्ण करावे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

सिंहगड रस्ता: पानमळा वसाहत येथील सर्वे क्रमांक १३१/१ परिसरात गेल्या चार महिन्यांपासून सांडपाणी वाहिनीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रस्ता पूर्ववत करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com