पादुका दर्शन

पादुका दर्शन

आनंदी जीवनशैलीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आम्हाला ‘सकाळ’तर्फे चांदीच्या पादुका शुभदिवशी घरपोहोच मिळाल्या. त्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे खूप खूप धन्यवाद.
- हर्षवर्धन बापट, मगरपट्टा सिटी, हडपसर.

श्री फॅमिली गाईड उपक्रमातंर्गत दिल्या जाणाऱ्या चांदीच्या पादुका व अग्निहोत्र कीट मिळाले. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात या उपक्रमातील साहित्य खूपच मार्गदर्शक आहे. हा उपक्रम उत्तम आहे. त्यात सहभागी करून घेतल्याबद्दल ‘सकाळ’चे मन:पूर्वक आभार
- आदित्य श्रीकांत देशपांडे, मधूली अपार्टमेंट्‌स, सिंहगड रस्ता.

‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमातंर्गत पादुका दर्शन उपक्रमामुळे आध्यात्माच्या क्षेत्रातील ज्यांच्याकडे आपण श्रद्धेने पाहतो अशा महाराष्ट्रातील १८ श्रीगुरूंच्या पादुकांच्या चरणी लीन होण्याची संधी ‘संकल्प ते सिद्धी’ सोहळ्यानिमित्त उपलब्ध झाली. गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आनंदी जीवनशैलीसाठी ‘सकाळ’चा हा उपक्रम खूप चांगला आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होता आले, या बद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे धन्यवाद.
- अंजली इंगोले, कोथरूड.

कुटुंबाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ‘श्री फॅमिली गाईड’ हा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्याच्या चांदीच्या पादुका, अग्निहोत्र कीट आणि आध्यात्मिक साहित्य घरपोहोच मिळाले. त्याबद्दल ‘सकाळ’चे आभार. हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
- धनंजय परांजपे, औंध.

‘सकाळ’तर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘श्री फॅमिली गाईड’ या नव्या उपक्रमाबद्दल माहिती वाचली. कुतूहल व उत्कंठा वाढली. दर रविवारी अंकाची आतुरतेने वाट पाहात होतो. या पुस्तिकेचा तिसरा अंक वाचल्यावर सभासद होण्याचा निर्णय घेतला व ऑनलाइन पैसे भरले. ‘सकाळ’कडून श्री पादुका घरपोहोच मिळाल्या. या बद्दल आम्ही परमेश्‍वराचे आणि सर्वांचे आभार मानतो.
- संजय परांजपे, औंध.

‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. चांदीच्या पादुका व अग्निहोत्र कीट घरपोहोच मिळाल्यावर आम्हाला अवर्णनीय आनंद झाला. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. त्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद.
- सुप्रिया सुदर्शन देशपांडे, वडगाव बुद्रूक, सिंहगड रस्ता.

‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमातंर्गत पुस्तिका व पादुका मिळाल्या. हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समुहा’चे विशेष आभार. अग्निहोत्र कीट आणि पादुका तसेच आध्यात्मिक साहित्य यांचा आम्हाला व आमच्या कुटुंबाला निश्‍चितच फायदा होईल. ‘सकाळ’चे पुन्हा एकदा धन्यवाद.
- डॉ. महादेव शिवलिंग सगरे, कोथरूड.

‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमातंर्गत अग्निहोत्र कीट आणि त्यासोबत अभिमंत्रित केलेल्या चांदीच्या पादुका आम्हाला घरपोहोच मिळाल्या. सर्व कीट मिळाल्यानंतर मन प्रसन्न झाले. जणू काही अक्षय सुखाची ठेव आम्हाला मिळाली. अग्निहोत्र किट अत्यंत सुंदर पद्धतीने तयार केले आहे. कीटसोबतचा आध्यात्मिक पुस्तकांचा संच खूपच छान आहे. लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने सुखी करण्याच्या ‘सकाळ’ने घेतलेल्या व्रतासाठी शुभेच्छा.
- विष्णू आणि स्मिता मराठे, सरला रोझ सोसायटी, बाणेर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com