Pune Crime : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे ‘पुणे कनेक्शन’; ‘एटीएस’कडून ६६ जणांची चौकशी, काही संशयित ताब्यात

पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या देशविघातक कारवायांवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी टाच आणली.
ATS Squad

ATS Squad

esakal

Updated on

पुणे/पिंपरी - पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या देशविघातक कारवायांवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी टाच आणली आहे. समाज माध्यमांद्वारे भारतीय तरुणांना आपल्या विळख्यात ओढणाऱ्या या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित ६६ जणांची ‘एटीएस’ने कसून चौकशी केली. या मोहिमेअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com