Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : भक्तिमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विश्रांतवाडीत स्वागत

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्यावतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhisakal
Updated on

विश्रांतवाडी - श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्यावतीने पालखीचे भक्तिमय वातावरणात व जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्षाच्या वतीने परिसरात स्वागताचे फ्लेक्स उभारण्यात आले होते. लष्कराच्या वतीने वारकर्‍यांना फळ व पाणीवाटप करण्यात आले. परिसरात खेळणी, झोके व्यावसायिकांनी थाटल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com