Shraddha Mulik
sakal
माळेगाव - बारामती तालुक्यातील पवईमाळ-पणदरे येथील श्रद्धा वैशाली प्रवीण मुळीक (वय २५) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठी निवड झाली असून, त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.