Kohlapur Tragedy: जनावरांसाठी घेतली धाव अन् आयुष्याचा उधळला डाव; निकमवाडीतील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Youth Loses Life While Saving Cattle: पन्हाळा, विजेचा धक्का, जनावरे या घटनेत निकमवाडीतील तरुणाने गोठ्यातील जनावरांना वाचवताना स्वतःचा जीव गमावला.
Pune Tragedy

Pune Tragedy

esakal

Updated on

पन्हाळा: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विद्युतप्रवाह उतरलेल्या पत्र्याच्या शेडमधील गोठ्यातील जनावरांना वाचविण्यासाठी तरुणाने गोठ्यात धाव घेतली. पण, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. दिलीप दौलू खोत (वय ४०) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com