Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

निगडे बुद्रुक येथे तब्बल १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळल्याची विचित्र घटना घडल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले.
A lump of ice weighing over 15 kg fell from the sky into a farm.

A lump of ice weighing over 15 kg fell from the sky into a farm.

sakal

Updated on: 

वेल्हे, (पुणे) - राजगड तालुक्यातील निगडे बुद्रुक येथे शेतात शनिवार (ता .१०) रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास तब्बल १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळल्याची विचित्र घटना घडल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com