Paranjape Schemes Construction Limited : परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडला मिळाले 'ग्रेट प्लेस टू वर्क' प्रमाणपत्र
Paranjape Schemes Construction Limited : हे प्रमाणपत्र त्या संस्थांना दिले जाते ज्या उच्च विश्वास आणि उच्च कार्यक्षमता संस्कृतीला प्रोत्साहन देतात. हे प्रमाणपत्र मिळवून, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडने एक उत्कृष्ट कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
पुणे : परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड (PSCL) ही एक बहुराज्यीय रिअल इस्टेट विकासक कंपनी आहे. पुणे येथील मुख्यालयातून कार्यरत असलेली ही कंपनी पश्चिम भारतातील ३ राज्य ८ शहरांमध्ये आपली सेवा देते.