Pargav Politics: पारगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच नितीन ढोबळे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला; पद कायम

उपसरपंच नितीन ढोबळे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास ठरावाला आवश्यक तीन चतुर्थांश बहुमत न मिळाल्याने ठराव फेटाळला; गुप्त मतदानात १५ पैकी १० मते ठरावाच्या बाजूने, ५ विरोधात
"पारगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ!" १२ सह्या असूनही अविश्वास ठराव फसला; उपसरपंच नितीन ढोबळे 'नॉट आऊट'.

"पारगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ!" १२ सह्या असूनही अविश्वास ठराव फसला; उपसरपंच नितीन ढोबळे 'नॉट आऊट'.

Sakal

Updated on

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन मारुती ढोबळे यांच्याविरुध्द एकूण १५ पैकी १२ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितीन ढोबळे यांचे उपसरपंच पद कायम राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com