Pargaon Police : पारगाव कारखाना पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; २.३४ लाखांचे १३ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत

सायबर तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने जलद कारवाई; नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक
Pargaon (Karakhana) Police recovered 13 lost mobile phones worth ₹2.34 lakh with the help of cyber tracking technology and handed them back to their rightful owners.

Pargaon (Karakhana) Police recovered 13 lost mobile phones worth ₹2.34 lakh with the help of cyber tracking technology and handed them back to their rightful owners.

Sakal

Updated on

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने उल्लेखनिय कामगिरी करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे दोन लाख ३४ रुपये रूपयांचे गहाळ झालेले एकुण १३ मोबाईल फोनचा जलदगतीने शोध लाऊन मुळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com