

Best Police Station Award | Pargaon Karkhana Police Station
esakal
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात उत्कृष्ठ पोलीस ठाणे म्हणुन कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.