Pune: पारगाव येथे लोणी रस्त्यावरील लबडेमळा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने अवजड वहातुक करणारा कंटेनर पलटी झाल्याने सुमारे २४ तास वहातुक विस्कळीत

Container Overturns on Pargaon-Loni Road: आंबेगाव तालुक्यातील पारगाव-लोणी रस्त्यावर लबडेमळा येथे रस्त्याच्या साईडपट्टी खचल्याने कंटेनर पलटी झाला.या अपघातामुळे सुमारे २४ तास वाहतूक विस्कळीत राहिली.
Pune

Pune

esakal

Updated on

सुदाम बिडकर

पारगाव: पारगाव ता. आंबेगाव येथे लोणी रस्त्यावरील लबडेमळा दरम्यान रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्याने अवजड वहातुक करणारा कंटेनर पलटी झाल्याने सुमारे २४ तास या रस्त्यावरील वहातुक बंद पडली होती . काल शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास क्रेनने कंटेनर दुर केल्यावर वहातुक सुरळीत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com