Warkari Seva : वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोसायट्यांचा पुढाकार, पार्किंग मोकळे करून निवासाची व्यवस्था; पाणी, भोजनाचीही सोय

Pune Societies : पंढरपूरच्या वारीसाठी पुण्यात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना मध्यवर्ती भागातील सोसायट्यांनी भोजन व निवासाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
Warkari Seva
Warkari SevaSakal
Updated on

पुणे : विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मध्यवर्ती भागांतील सोसायट्यांनी पुढाकार घेतला आहे. पुण्यात मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोसायट्यांकडून भोजन व्यवस्था, पाणी आदी सेवा पुरवल्या जातातच. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोसायट्यांनी आपले पार्किंग मोकळे करून वारकऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com