Pune Crime : नातीसोबत बसलेलो, शेजारच्या महिलेनं अफवा पसरवली; पर्वती प्रकरणातील आजोबाचं कोर्टात उत्तर, ३ दिवस पोलीस कोठडी

पर्वती येथे स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आजोबाला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडी सुनावली.
crime

Crime

Esakal 

Updated on

पुणे - पर्वती येथे स्वतःच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आजोबाला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता.८) पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने मुलीला स्वतःच्या खोलीत बोलावून तिला निर्वस्त्र करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com