​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

Health Impacts on Local Residents: पाषाण रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले; कचरा जाळल्याने रहिवाशांना श्वसनाचा त्रास, वाहतूक अडथळे; महापालिकेने उपाययोजना कराव्यात.
​Pune News

​Pune News

esakal

Updated on

​पाषाण: पाषाण सर्कलपासून विविध सोसायट्यांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेचे कर्मचारी नियमित सफाई करत असले, तरी अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्यामुळे या रस्त्याचे रूपांतर कचराकुंडीत झाले आहे. परिणामी येथील गुरू रामकृष्ण गृहनिर्माण संस्था व परिसरातील इतर सोसायट्यांच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com