Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या रिक्त पदांची नोंदणी करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, संचमान्यता व प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्याने उमेदवारांची मागणी जोरदार
Teacher Recruitment 2025: Candidates Demand Extension for Uploading Vacancies on Pavitra Portal

Teacher Recruitment 2025: Candidates Demand Extension for Uploading Vacancies on Pavitra Portal

Sakal

Updated on

पुणे : शिक्षक भरती २०२५ अंतर्गत रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी ३१ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र राज्यातील अनेक संस्थांमध्ये आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे पवित्र पोर्टलवर रिक्त जागा अपलोड करण्यासाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Visapur teacher recruitment news
Pavitra Portal teacher recruitment 2026
Maharashtra Teacher Recruitment
Kolhapur Teacher Bharti Pavitra Portal
Marathi News Esakal
www.esakal.com