

Sunetra Pawar assumed charge as the Vice President of the educational institution following the trust's governing provisions.
Sakal
माळेगाव : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळावर मानद सदस्य म्हणून पार्थ अजित पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.