E-Challan Fine : ई-चलनचा दंड थकवल्यास वाहतूक परवाना निलंबित होणार

वाहतूक नियमभंग करूनही ई-चलनचा दंड न भरलेल्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा.
e-challan

e-challan

esakal
Updated on

पुणे - वाहतूक नियमभंग करूनही ई-चलनचा दंड न भरलेल्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना नोटीस पाठविण्यात येणार असून, ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास चालक परवाना निलंबन किंवा न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com