

35 tola gold and mobile seized in Payal Jhambre case.
Sakal
पुणे : हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलिसांनी झांबरे यांच्या घरातून ३५ तोळे सोने, चांदीचे दागिने, पती अक्षय व सासरे अरविंद यांचे मोबाईल, तसेच मृत पायल हिचा मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे.