Pune Crime : पायल झांबरे प्रकरण; झांबरे कुटुंबीयांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी सून पायल झांबरे हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात न्यायालयाने पती, सासरे आणि सासूला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Judicial Custody

Judicial Custody

Esakal

Updated on: 

पुणे - माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी सून पायल झांबरे हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात न्यायालयाने पती, सासरे आणि सासूला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...