
पिंपरी : ‘‘हिंजवडीसह माण, मारुंजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना सोमवारी सांगितले.