Pune Ambegaon News: शिंगवे येथील शेतात पूर्ण वाढ झालेली लांडोर मृतावस्थेत; विषारी साप चावा किंवा फवारणीमुळे मृत्यूचा अंदाज

शिंगवे येथील शेतात पूर्ण वाढ झालेली लांडोर मृत अवस्थेत; वनविभागाचा तातडीने पंचनामा, पुढील तपासणीसाठी मृतदेह मंचर कार्यालयात हलवला
शिंगवे येथील संदीप मेहेत्रे यांच्या शेतात पूर्ण वाढ झालेली लांडोर मृतावस्थेत.

शिंगवे येथील संदीप मेहेत्रे यांच्या शेतात पूर्ण वाढ झालेली लांडोर मृतावस्थेत.

Sakal

Updated on

निरगुडसर : शिंगवे(ता.आंबेगाव) येथील डोके मळ्यात संदीप मेहेत्रे यांच्या शेतात बुधवार (ता.०८) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पूर्ण वाढ झालेली लांडोर मृत अवस्थेत आढळून आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com