Pune Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

Hadapsar Saswad Road : पुण्यातील वडकी नाल्याजवळ रात्री रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
Pune Accident
Pune AccidentSakal
Updated on

पुणे : रात्रीच्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला भरधाव टेम्पोने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झाल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी नाला येथे सोमवारी (ता.५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com