Offline Admission
sakal
पुणे - राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांनी नियम धाब्यावर बसवून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीचे दिलेले नियमबाह्य ऑफलाइन प्रवेश आता संस्थाचालकांसह प्राचार्यांच्या अंगलट आले आहेत. अशा हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्यास मान्यता देतानाच, शिक्षण संचालनालयाने अशा महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.