Lake
sakal
पुणे - जिल्ह्यातील काही भागात पाऊस कमी झाल्याने पाझर तलाव झपाट्याने तळ गाठू लागले आहेत. काही तलावांतील पाणीपातळी पाच ते सहा फुटांनी घटली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने पाझर तलावांतील साठा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेने थेट पाणी उपशावर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना आहेत.