Road Safety Message: गणरायासमोर वाहतूक सुरक्षेचा संदेश : निकिता कांबळेची ‘नियम पाळा, सुरक्षित घरी या’ ही लक्षवेधक संकल्पना

गणेशोत्सवातून वाहतूक सुरक्षेचा जागरूक संदेश; हेल्मेट, सीट बेल्ट, सिग्नल नियम पाळून सुरक्षित प्रवासाचे आवाहन
Follow traffic rules, reach home safely — a Ganeshotsav message from Peth.

Follow traffic rules, reach home safely — a Ganeshotsav message from Peth.

Sakal

Updated on

मंचर : पुणे – नाशिक राष्ट्रीयमहामार्गावरील पेठ (ता.आंबेगाव) येथील निकिता संजय कांबळे या तरुणीने गणेशोत्सवानिमित्त घरातील गणरायासमोर ‘वाहतूक नियम पाळा, सुरक्षित घरी या’ या संदेशावर आधारित लक्षवेधक देखावा साकारला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com