Manchar News : पेठ येथील पूजा ढमाले हिची ‘सीएसए’पदी पात्र

पूजा ढमाले हिने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट (सीएसए) पदासाठी पात्रता मिळवली.
Pooja Dhamale

Pooja Dhamale

sakal

Updated on

मंचर - पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी पूजा रामदास ढमाले हिने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट (सीएसए) पदासाठी पात्रता मिळवली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील पूजाने मिळवलेले हे यश प्रेरणादायी मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com