Pimpalgaon-Belasarwadi Road: दोन कोटींचा रस्ता पहिल्याच पावसात उखडला; पिंपळगाव–बेलसरवाडी मार्गावरील निकृष्ट कामावर प्रवाशांचा संताप

दोन कोटींचा निधी, नवीन तंत्रज्ञानाचा गाजावाजा; तरीही पहिल्याच पावसात पिंपळगाव–बेलसरवाडी रस्ता उखडला, खड्ड्यांनी प्रवाशांचे हाल
The ₹2 crore Pimpalgaon-Belsarwadi road project developed potholes after the first rain, raising concerns over construction quality and durability.

The ₹2 crore Pimpalgaon-Belsarwadi road project developed potholes after the first rain, raising concerns over construction quality and durability.

Sakal

Updated on

निरगुडसर : पिंपळगाव ते बेलसरवाडी रस्त्याच्या दिड किमी रस्त्यासाठी दोन कोटी निधी,नवीन तंत्रज्ञानानुसार कामासाठी पूर्णवेळ रहदारीचा असलेला रस्ता १५ ते २० दिवस बंद ठेवला,सिटीबी नुसार कामाचा पहिला टप्पा पूर्ण करून ८ इंच थर रस्त्यावर दिला आहे परंतु पहिल्याच पावसाने रस्त्याची वाट लागली आहे.रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने रस्त्याचा निकृष्ट दर्जा समोर आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com