Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

Pune Crime news in marathi : पिंपरीतील धक्कादायक प्रकार उघड; आंब्याच्या आमिषाने चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या ४७ वर्षीय आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक
Child Abuse Case

Child Abuse Case

esakal

Updated on

पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात मानवी संवेदना हादरवून सोडणारी एक भयानक घटना समोर आली आहे. फक्त अडीच वर्षांच्या निरागस चिमुरडीला आंबा खाण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी ४७ वर्षीय विजय भोसले या संशयित आरोपीला काळेवाडी पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com