

Pimpri Accidents
esakal
पिंपरी : घराबाहेर खेळण्यासाठी किंवा छोट्या-मोठ्या कामांसाठी लहान मुलांना एकटे सोडले जाते. दरम्यान, काही क्षणांचे दुर्लक्षही मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. रस्ते अपघात, हरविण्याच्या घटना, अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक तसेच इतर दुर्घटनांचा धोका लक्षात घेता पालकांनी मुलांना एकटे बाहेर पाठविताना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.