Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; १० लाईटहाऊस केंद्रांतून कौशल्य, शिक्षण व रोजगाराबाबत जनजागृती रॅलीतून ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’चा संदेश
Around 400 youth participated in awareness rallies across 10 Lighthouse skill development centres in Pimpri-Chinchwad on Independence Day.

Around 400 youth participated in awareness rallies across 10 Lighthouse skill development centres in Pimpri-Chinchwad on Independence Day.

Sakal

Updated on

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यदिनाचा उत्साह यंदा पिंपरी-चिंचवड शहरात वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाला. हातात तिरंगा, अंगात एकसारखा पोशाख आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास घेऊन शेकडो युवक रस्त्यावर उतरले. ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’ अशा घोषणांनी शहरातील अनेक भागांचा परिसर दुमदुमून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com