Pimpri Chinchwad Metro : निगडी ते चाकण मेट्रो व्हाया वाकड; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सविस्तर प्रकल्प आराखडा सुपूर्त

Pune Metro Expansion : भक्ती-शक्ती ते चाकण या प्रस्तावित मेट्रो मार्गाचा डीपीआर महापालिकेकडे सुपूर्त; ७५% शहर मेट्रोशी जोडण्याचे उद्दिष्ट.
Pimpri Chinchwad Metro
Pimpri Chinchwad MetroSakal
Updated on

राहुल हातोले

पिंपरी : पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असताना आता भक्ती-शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात ‘डीपीआर’ महामेट्रो प्रशासनाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील सुमारे ७५ टक्के भाग मेट्रो मार्गांशी जोडला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com