Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरातील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला.आरोपी मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर असलेला कामगार असल्याचे सांगितले जाते.
Pimpri Chinchwad Crime

CCTV Footage Reveals Attempted Molestation of Minor Girl

esakal

Updated on: 

Nigdi Temple Molestation Case: पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका एका अल्पवयीन मुलीवर मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर असलेल्या एका कामगाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत माहिती मिळताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com