Pimpri: पहिल्याच पावसात शहर जागोजागी तुंबले; नालेसफाईचा पालिकेचा दावा फोल

Heavy Rain Exposes Drainage Failures in Pimpri: पहिल्याच पावसात पिंपरी शहरात पाणी साचणे आणि नालेसफाई अपयश स्पष्ट झाले. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले.
Pimpri

Pimpri

esakal

Updated on

पिंपरी: शहरामध्ये शुक्रवारी (ता. २२) मुसळधार पाऊस झाला. सुमारे दीड तास पावसाने झोडपून काढले. पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागात पाणी तुंबले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. आरोग्य विभागाने गटारे, सांडपाणी वाहिन्या आणि नालेसफाई केल्याचा दावा केला. मात्र, विविध भागांत पाणी साचल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com