Pirangut Accident : पिरंगुट घाटात टेम्पो पलटी, कामगाराचा जागीच मृत्यू

Mulshi News : पिरंगुट घाटात फरशी भरलेला टेम्पो पलटी होऊन एका २६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून चालक फरार झाला आहे.
Pirangut Accident
Pirangut AccidentSakal
Updated on

पिरंगुट : पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट (ता.मुळशी) येथील घाट रस्त्यात फरशीची वाहतूक करणाऱा टेम्पो पलटी होऊन एकजण जागीच ठार झाल्य़ाची घटना घडली. साजन कुमार (वय २६ वर्षे. पत्ता कळू शकला नाही.) असे मयत कामगाराचे नाव असून या अपघातात एक जण जखमी झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com