

Rural Talent Shines: Piyush Pavle Wins 2nd Rank in National Word Power Championship
Sakal
दावडी : टाकळकरवाडी (ता.खेड) येथील पी.एम. श्री .जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इयत्ता तिसरीतील विद्यार्थी पियुष प्रवीण पवळे याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.