Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

मंचर येथील प्रांत कार्यालयात गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत प्रांताधिकारी अर्चना तांबे बोलत होत्या.
Archana Tambe

Archana Tambe

sakal

Updated on: 

मंचर - आंबेगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि शेतपिकांच्या नुकसानीचा अधिकारी व कर्मचार्यांनी गांभीर्याने आढावा घ्यावा. टंचाईग्रस्त गावे व वाड्या-वस्त्यांची पाहणी करून आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे. तसेच पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.' अशा सूचना आंबेगाव- जुन्नर विभागाच्या प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com