ST Bus : नियोजन कोलमडले! चाळीस हजार प्रवाशांसाठी ४० जादा बस. प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ

उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने पुणे विभागात दररोज तब्बल ४० हजार अतिरिक्त प्रवाशांची भर पडली आहे.
ST Bus

ST Bus

sakal

Updated on

पुणे - उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने पुणे विभागात दररोज तब्बल ४० हजार अतिरिक्त प्रवाशांची भर पडली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दररोज अवघ्या ४० जादा बसची तरतूद केली. त्यामुळे प्रवाशांवर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com