वडगाव शेरी - नगर रस्ता (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयात बैठकीवेळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तहान आता तांब्या आणि फुलपात्रातील पाणी भागवणार आहे. क्षेत्रीय कार्यालयात यापुढे पाण्याची प्लास्टिकची देण्यात येणार नाही. तसा निर्णय क्षेत्रीय कार्यालयाने घेतला आहे.