Pune: पाच हजार नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत; दहा हजारांपेक्षा जास्त अर्ज; घरांची संख्या मर्यादितच

More Than 10,000 Applications Received: पुणे महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी १० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून सध्या केवळ पाच हजार घरांची उभारणी प्रस्तावित असल्याने हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत राहिले आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: शहरातील अल्पउत्पन्न घटकातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे महापालिकेकडे १० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, महापालिकेकडून सध्या केवळ पाच हजार घरांची बांधणी प्रस्तावित असल्याने उर्वरित पाच हजारांहून अधिक अर्जदारांचे घराचे स्वप्न सध्यातरी प्रतीक्षा यादीत अडकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com