Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

Crackdown on illegal overhead cables hits work-from-home employees as internet services disrupted; अनधिकृत ओव्हरहेड केबल्सवर महापालिकेची धडक कारवाई; इंटरनेट खंडित होऊन ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांचे काम ठप्प, तरीही कारवाई न थांबवण्याचा निर्धार
Crackdown on Illegal Cables: Pune Municipal Corporation Removes Miles of Overhead Lines

Crackdown on Illegal Cables: Pune Municipal Corporation Removes Miles of Overhead Lines

Sakal
Updated on

पुणे ः शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्सच्या विरोधातील महापालिकेने कारवाई सुरु करण्यापूर्वी केबल व्यावसायिकांशी अनेक बैठका घेतल्या होत्या. त्यांना सुधारणा करण्यासाठी काही प्रस्तावही दिले होते. मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आता महापालिकेने अनधिकृत केबलवर कारवाई सुरु केल्याने इंटरनेट बंद पडून त्याच थेट फटका ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या नोकरदारांना बसला आहे. पण महापालिकेने यापुढेही कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com