Pune News : गोखले रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई; ७७ अनधिकृत विक्रेत्यांवर पुणे महापालिकेचा दणका

PMC Action : पुण्यात एफसी रस्ता, बीएमसीसी रस्ता, खंडोजी बाबा चौक आदी ठिकाणी ७७ अनधिकृत विक्रेत्यांवर महापालिकेने मध्यरात्री कारवाई केली.
Municipal Action
Municipal ActionSakal
Updated on

पुणे : गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता), बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, आर्यभूषण पंपिंग स्टेशन, खंडोजी बाबा चौक आणि जंगली महाराज रस्ता येथील पदपथ अडवून अनधिकृतपणे कपडे, कटलरी, खेळणी, होजीअरीसह इतर वस्तू विक्री करणाऱ्या ७७ अनधिकृत व्यावसायिकांवर महापालिकेने गुरुवारी (ता. २४) रात्री अकरानंतर कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com