Pune Civic Move:महापालिका कलाग्राम देणार भाड्याने; खर्च परवडत नसल्याने निर्णय

साडेतीन एकरांवर उभारलेले कलाग्राम वापराअभावी व देखभालखर्चामुळे तोट्यात; महापालिकेचा आर्थिक भार कमी करण्यासाठी खासगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
Cultural Asset for Rent: PMC Opens EOI for 3.5-Acre Kalagram Project

Cultural Asset for Rent: PMC Opens EOI for 3.5-Acre Kalagram Project

esakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावर सुमारे साडेतीन एकर मध्ये उभारलेल्या कलाग्राम मध्ये कलाकारांना संधी मिळावी असा उद्देश आहे. पण भाडे निश्‍चितीस उशीर व कलाग्रामचे व्यवस्थापन नसल्याने तेथे कार्यक्रम होण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यामुळे हे कलाग्राम आता खासगी संस्थेला भाडेतत्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com