Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

जलकेंद्रांतील तातडीच्या दुरुस्तीमुळे पुणे शहराचा २४ तास पाणीपुरवठा बंद; शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी येणार
Pune water supply

पुणेकरांनो, पाणी साठवून ठेवा! गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद; तातडीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचा मोठा निर्णय

esakal
Updated on

पुणे : एकीकडे पाणी कपात सुरू होण्याची शक्यता असताना आत दुसरीकडे विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (ता. २३) शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com